श्री कात्रादेवी आदर्श वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर्फे पत्रकार महेश्वर तेटांबे यांचा सत्कार.

0

मुंबई – श्री कात्रादेवी आदर्श वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर्फे रक्तदान शिबिर सोहळा नुकताच संपन्न झाला. मुंबई तून जवळ जवळ २०० रक्तदाते यांनी सहभाग घेतला होता. त्याप्रसंगी गणेशोत्सव मंडळ तर्फे सिने नाट्य दिग्दर्शक, पत्रकार महेश्वर तेटांबे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाप्रमुख सपान पाठारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष गणेश तेरवणकर, सचिव सतिश कविटकर , अमोल डफळे, समीर पालांडे, सुधाकर चाचे, अक्षय गावकर, आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here