ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा ने कोरोना लसीकरण व कोरोणा संदर्भात जनजागृती मोहिम सुरू

0

मनमाड – ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा ने कोरोना लसीकरण व कोरोणा संदर्भात जनजागृती मोहिम सुरू केली आहे.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.या मोहिमेअंतर्गत दि.२९/४/२१ रोजी ओपन लाईन चे सचिव रत्नदीप पगारे व कारखाना शाखा चे संघटक सचिव सचिन इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जनवर्धिनी विकास सेवाभावी संस्था तसेच मिलिंद क्रीडा मंडळ डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या संघटनेच्या सहकार्य ने मनमाड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मालेगाव नाका, गौतम नगर डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह परिसर, गौतम नगर नदी जवळील परिसरात कोरोना व कोरोना लसीकरणासाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले सर्वच नागरिकांना लसीकरण करण्यासाठी आव्हान करण्यात आले यावेळी स्वराज्य वाघ, बॉबी पवार, आकाश निकम, रोहित निकम यांनी मेहनत घेतली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here