आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती

0

मनमाड – शहराचे सामाजिक शैक्षणिक राजकीय समाज सेवक तसेच पत्रकारेतील अग्रेसर असनारे लाईव्ह टूडेचे नांदगाव तालुका प्रतिनिधी दैनिक पोलिस शोध जिल्हा प्रतिनिधी ,श्री सतिश रतनसिंग परदेशी यांची देशभरातील पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशनच्या(नोंदणीकृत) नाशिक जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. असोसिएशनचे महराष्ट्र प्रभारी अजयकुमार मिश्रा यांनी  नुकतीच ही नियुक्ती केली.नियुक्तीचे पत्र श्री.  यांना प्राप्त झाले आहे.देशातील विविध राज्यामध्ये आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे काम असून विविध दैनिकात काम करणाऱ्या पत्रकारांचे संघटन करून देशपातळीवर एक प्रभावी संघटना म्हणून असोसिएशन पुढे आली आहे. संघटनेच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार यांची नियुक्ती खान्देश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रभारी श्री सूर्यकांत कदम यांनी सूचना मांडल्यानंतर महाराष्ट्र प्रभारी अजकुमार मिश्रा यांनी आयडिया जर्नलिस्ट असो.चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.प्रमोद वाचस्पती (नवी दिल्ली) यांच्या आदेशाने केली.आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशनच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल .सतिश परदेशी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here