निर्जंतुकीकरण औषध फवारनी करण्यात आली

0

नाशिक – २०/४/२०२१ नाशिक महानगरपालिका प्रभाग क्र ९ मधील शिवाजीनगर येथील अहिल्याबाई होळकर परिसर,कार्बन नाका परिसर श्रमिकनगर येथील गंगासागरनगर,आय टी आय कॉलनी या ठिकाणी निर्जंतुकीकरण औषध फवारनी तसेच नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबातचा जनजागृती रथ फिरवण्याचे काम केले..२१/४/२१ नाशिक महानगरपालिका प्रभाग क्र ९ संपूर्ण श्रमिकनगर,हिंदी स्कूल परिसर,सातमावली परिसर,माळी कॉलनी,उज्जवल सोसायटी या ठिकाणी निर्जंतुकीकरण औषध फवारनी तसेच नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबातचा जनजागृती रथ फिरवण्याचे काम केले..कोरोना विषाणुचा प्रसार थांबविण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक याबाबातचा जनजागृती रथ राबविन्यात येत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here