सिल्लोड शहरात रूट मार्च घेण्यात आला.

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: पोलीस ठाणे सिल्लोड शहर हद्दीत आगामी रमजान ईद व रमजान महिना सुरू असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे सर व पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या नेतृत्वात सिल्लोड शहरात रूट मार्च घेण्यात आला.सध्या कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासन व मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात यावे कोणीही नियमाचा भंग करू नये. पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here