लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे शहरातील कोरोना रुग्णांकरिता ऑक्सिजन चे मशीन(Oxygen Concentrator) उपलब्ध

0

मनमाड – लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे शहरातील कोरोना रुग्णांकरिता ऑक्सिजन चे मशीन(Oxygen Concentrator) उपलब्ध करून दिलेले आहे.काल हे मशिन लोकार्पण करण्यात आले.लवकरच आणखी एक ऑक्सिजनमशीन लायनेस क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे उपलब्ध होणार आहे.या मशीनचा गरजू कोरोना बाधित रुग्णांना उपयोग करता येणार आहे.या वेळी क्लबचे अध्यक्ष लायन डॉक्टर सागर कोल्हे, सेक्रेटरी लायन डॉक्टर निलेश राठी, तसेच पदाधिकारी लायन एडवोकेट शशिकांत व्यवहारे,लायन एडवोकेट किशोर सोनवणे ,लायन अविनाश पारखे,लायन भारत जगताप उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here