मनमाड येथे रेल्वे हॉस्पिटल येथे तीस वेळचे डीसी सेंटर आता सुरू होण्याच्या मार्गावर

0

मनमाड –  मनमाड शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोनाची वाढती बाधा आणि कोरोना रुग्णांना नाशिक मालेगाव व इतर जिल्ह्यांमध्ये उपचारासाठी जावे लागत असताना मनमाड शहरांमध्ये d s c सेंटर सुरू व्हावे यासाठी तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून शासन स्तरावर उचित पावले उचलण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यातच मनमाड येथे रेल्वे हॉस्पिटल येथे तीस वेळचे डीसी सेंटर आता सुरू होण्याच्या मार्गावर असून यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले असून मनमाड शहरांसाठी अजून पन्नास बेडची व्यवस्था ही लवकरच होणार असल्याची माहिती शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक यांनी दिली dcc सेंटर मध्ये ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वित होत असून या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष बळीत सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख शिवसेनेचे निलेश ताठे , कदिर शेख कयाम सय्यद यांच्यासह मनमाड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here