वासोळला कोरोणाच्या नियमांचे पालन करून डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे,मो. 9130040024-देवळा तालुक्यातील वासोळ येथे कोविड- 19 च्या सर्व नियमांचे पालन करून भीम जयंती साजरी करण्यात आली.येथील न्यु वासोळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन अशोक केदारे,उपचेअरमन भिकुबाई निकम, लहुसिंग गिरासे, कैलास भामरे, दगाआनाजी अहिरे, अशोक निकम,आबा सुर्यवंशी, महारु गिरासे, k p भामरे , तात्या सोनवणे इ.सदस्य व सचिव प्रताप गिरासे यांच्या वतीने महामानवाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने वासोळ गावात सॅनिटायझर फवरण्यात आली व मोफत मास्क ही वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here