
मनमाड – रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडिया(आठवले) उत्त्तर महाराष्ट्र युवक आघाडी तर्फे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 वी जयंती निमित्त आर पी.आय (आठवले)उत्त्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा.वंदेशजी गांगुर्डे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले,
या प्रसंगी संजयसेठ मुनोत,गोरखसेठ चौधरी,वाल्मिक निकम,दिपक साळवे,पंचम ठाकुर,राजेंद्र धिवर,आदी.सह कार्यकर्ते उपस्थित होते,कोव्हिड चे सर्व शासकीय नियम पाळुन सुरक्षीत अंतर ठेउन मास्क व सेनिटायझरचा वापर या ठीकानी वापर करण्यात आला,
