आरावे गावात सॅनिटाइजर ची फवारणी

0

आरावे गावात सॅनिटाइजर ची फवारणी
प्रतिनिधी प्रशांत गिरासे,मो. 9130040024: आरावे गावात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत असल्याने आरावे ग्रामपंचायत मार्फत या वेळी संपुर्ण गावात सॅनिटाइजर ची फवारणी केली या वेळी आरावे गावाचे सरपंच श्री संजयसिंग नारायणसिंग गिरासे
तसेंच उपसरपंच ईश्वर आखाडे,तसेच ग्रामसेवक वाघ साहेब जयसिंग नारायणसिंग गिरासे , भगवानसिंग गिरासे , जितेन्द्र गिरासे , रतनसिंग गिरासे , हर्षद गिरासे , आकाश गिरासे तसेच ग्रामपंचायत चे शिपाई गुलाब पाटील व गावातील तरुण नागरिक उपस्थित होते*
प्रतिक्रिया. कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरावे ग्रामपंचायत वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे गावातील सर्व नागरिकांनी मासचा नेहमी वापर करा.
सरपंच. संजयसिग गिरासे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here