इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम चे आयोजन

0

मनमाड – आनंदवाडी येथील बुद्ध विहार येथील बौद्ध भिक्खूनां चिवरदान करण्यात आले.
तसेच संत झेवियर वाचणालय मनमाडला वाढदिवसानिमित्त स्पर्धापरीक्षा संदर्भातील पुस्तक भेट देण्यात आली.यावेळी संत झेवियर्स हायस्कूल चे मुख्याध्यापक फादर सॅबी कोरिया व संत झेवियर्स वाचणालय चे फादर लॉईड तसेच असोसिएशन चे झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे, विजय भाऊ गेडाम, ज्युनिअर इन्स्टिट्युट मनमाड चे सचिव संदिप धिवर, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड,अति.सचिव रमेश पगारे, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, उपाध्यक्ष सागर साळवे, उपाध्यक्ष सुभाष जगताप, सचिन इंगळे, हर्षद सुर्यवंशी,सागर साळवे, विनोद खरे,मनोज गंवाडे, राकेश ताठे, अर्जुन बागुल आदी उपस्थित होते.करूणा हॉस्पिटल, मनमाड व करुणा केअर सेंटर, मनमाड येथील रूग्णांना सतिष भाऊ केदारे यांच्या हस्ते फळं वाटप करण्यात आले.
तसेच सतिष भाऊ केदारे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी CRMSचे प्रकाश बोडखे, नितीन पवार, गणेश हाडपे, महेंद्र चौथमल, गौतम वाघ, विशाल महाजन, वैभव कापडे, चंद्रशेखर दखणे, ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे रत्न निकम, शशिकांत अढोरकर, मनसे कामगार संघटनेचे संतोष सोनवणे, रेल्वे कामगार सेना चे एजाज सैय्यद,दाणीसभाई,MRKSचे रमाकांत मंत्री आदी ने रक्तदान शिबिराला भेट देवून अभिष्टचिंतन केले.
सादर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे, विजय भाऊ गेडाम, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, ओपन लाईन चे सचिव रत्नदीप पगारे, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे,अति.सचिव रमेश पगारे, उपाध्यक्ष सागर गरूड, उपाध्यक्ष सुभाष जगताप, सचिन इंगळे,सागर साळवे, हर्षद सुर्यवंशी, विनोद खरे, प्रेमदिप खडताळे, ज्युनिअर इन्स्टिट्युट मनमाड चे सचिव संदिप धिवर, राकेश ताठे, सुनिल सोनवणे,शरद झोंबाड, किरण आहीरे, बहुजन युवक संघ चे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे,राहूल शिंदे, गुलाब वैरागर, अर्जुन बागुल, अनिल अहिरे, प्रशांत मोरे, गणेश केदारे, विजय गायकवाड, वसंत सोनवणे,दिपक राऊत, भारत गुंड, सम्राट गरूड, भिमराव धिवर, राहुल केदारे, विशाल त्रिभुवन आदी ने प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here