पेट्रोल पंप बंद का सुरु

0

सिल्लोड :  सकाळपासून च अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून घेतल्या साठी , वाहनांची वर्दळ,गर्दी दिसून येत होती ,आम्ही शहागंज येथील पेटा्ल पंपावर विचार पुस चौकशी केली असता ,फक्त एमरजन्सी ,सरव्हीस लाॅकडावुन काळात असल्याचे त्यांनी बोलतांना सांगितले,नसते झंझट नको म्हणत अनेक पेट्रोल पंप चालकांनी पंप बंदच ठेवले आहे तर MGM परिसर येथील अंबरवाडेकर एंटरप्राईजेस ,सेव्हन व्हील MGM रोड पंप हा एमरजन्सी सरव्हीस साठी सुरू होता परंतु , लोकांची गर्दी जास्त वाढु लावल्याने मॅनेजर शेख अशफाक ,शेख अजीज यांना ,लोक ऐकत नसल्याने पंप बंद करुन,जिन्सी पोलीस स्टेशन ला कळवले असता पोलीस निरीक्षक श्री केंद्रे साहेबांच्या निगराणीत PSI शेख सरवर यांनी पोलीस बंदोबस्त तैनात करत पेट्रोल पंपावर येऊन नागरिकांना समजावून सांगत लाईन लावुन ,आपला गाडी नंबर,आय कार्ड,ओळखपत्र दाखवलेल्या नंतरच एमरजन्सी सेवा ,यांनांच फक्त पेट्रोल ,देणे सुरू करण्यात आले ,”उनाड,रिकामचोट,टवाळखोर,लोकांचीच गर्दी रोडवर जास्त असल्याने ,एमरजन्सी नुसते नावापुरतेच उरले असे दिसुन येत होते ,” यावर पेट्रोल पंप चालक मालक यांनी बैठक घेऊन निर्णय.घयावा जेणेकरून,सुरू ठेवणार का बंद ??? मा जिल्हा अधिकारी श्री सुनिल चव्हाण साहेब, पोलीस आयुक्त श्री डाॅ निखील गुप्ता साहेब, प्रशासकिय अधिकारी तसेच मनपा आयुक्त श्री आस्तिक कुमार पांडे साहेब यांनी ही गडबड रोखण्यासाठी ,एक विशेष पर पत्रक ,नोटीस , पेट्रोल पंप बंद राहतील कि सुरू ,या बद्दल खुलासा करण्यात यावा जेणेकरून ,आजच्या सारखी नागरिकांची गैरसोय,फजिती होणार नाही असे काही सजग नागरिकाकडुन मागणी होत आहे,,क्रांतीचौक पंप ,राज पेट्रोल पंप ,सह शहरातील अनेक पेट्रोल पंप चालु बंद,अशी परिस्थिती बघावयास मिळतेय ,औरंगाबाद प्रतिनिधी विनोद हिंगमिरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here