कुंचिकोरवे समाजाचा राष्ट्रीय ध्वज अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न.

0

मुंबई – अखिल भारतीय कुंचिकोरवे समाज विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम जाधव यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या कुंचिकोरवे समाजाचे राष्ट्रीय ध्वजारोहण व लोकार्पण तसेच विषेश माहितीपट, ॲाडिओ म्युझिकचे प्रकाशन नुकतेच वाकोला ब्रिज, सांताक्रूझ येथे राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम जाधव नगरसेवक दिनेश कुबाल, विक्रम(भैया) जाधव(फलटण),कप्तान मलिक, सगुण नाईक, राजू भूतकर उपविभागप्रमुख बळीराम घाग, शाखाप्रमुख संदेश खडपे, गणेश(गजा)सावंत ,भगवा रक्षक गंगा देरबेर उपस्थिती डायरेक्टर व्यंकटेश कुंचिकोरवे, सोमा(डेविड)जाधव, राष्ट्रीय पदाधिकारी दुर्गेश सांगे,सोमा पवार, बाबू गं जाधव, भिमा ल पवार, रामचंद्र पवार, विजय पवार, बाबू ब. जाधव, सुरेश पवार, प्रकाश पवार, अनिल शं जाधव, राजाराम जाधव, शिवाजी जाधव, रवि जाधव, यल्लाप्पा उ. पवार, भिमराव पवार, सुरेश दु जाधव नागेश पवार, सटवा पवार, प्रविण गं जाधव, भिमा पवार विभागीय अध्यक्ष रमेश पवार(कुंचिकोरवे नगर), महेश जाधव(कालिना),दिपक कुंचिकोर (अंधेरी), राकेश सोनकुसरे(कुर्ला), राकेश पवार(विक्रोळी) महाराष्ट्रातील विभाग व मान्यवर हस्ते करण्यात आले.धन्यवाद,महेश्वर भिकाजी तेटांबे (दिग्दर्शक, पत्रकार) ९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here