शाळेशी असलेले नाते जपत शाळेतील विद्यार्थ्यांना हॅन्ड वॉश स्टँड आज शाळेतील मुख्याध्यापक श्री दिपक गायकवाड सर यांच्याकडे शाळेत सुपूर्द

0

अनकाई. – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय अनकाई ता येवला जि,आज दि16/02/2021 मंगळवार रोजी, विद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री रामकृष्ण पंडीत जाधव यांनी कोरोना वाढती परिस्थिती बघता. शाळेची असलेले नाते जपत
शाळेतील विद्यार्थ्यांना हॅन्ड वॉश स्टँड आज शाळेतील मुख्याध्यापक श्री दिपक गायकवाड सर यांच्याकडे शाळेत सुपूर्द केले..श्री रामकृष्ण जाधव हे मनमाड कॅम्प भागात स्वताचे मेडिकल चालवतात. श्री रामकृष्ण जाधव यांनी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांशी बोलताना शाळेतील मुलासाठी ऑक्सिमीटर व टेंपरेचर मीटर देण्याचे मान्य केले. रामकृष्ण जाधव यांचे संस्थेच्या वतीने व विद्यालयाचे वतीने आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here