शिवा संघटनेचे संस्थापक प्रा.धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड शहर शिवा संघटनेच्या वतीने फळ व बिस्कीट वाटप

0

मनमाड I प्रतिनिधी- अखिल भारतीय वीरशैव युवक शिवा संघटनेचे संस्थापक प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड शहर महिला संघटनेच्या वतीने येथील रिमांड होम आणि उपजिल्हा रुग्णालय येथे फळ आणि बिस्कीट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून वाटप करण्यात आले.याप्रसंगी नांदगाव तालुका सो. प्रमुख अशोक बिदरी ,शहराध्यक्ष कैलास वाडकर, शहरउपाध्यक्ष नितीन गुळवे, हर्षद कोरपे, संतोष चिनुके,कुणाल गोंधळे , सिद्धेश गुळवे , अभिषेक गोंधळे , करण वाडकर, महिला नांदगाव तालुका प्रमुख सौ.कल्पना गोंधळे ,शहराध्यक्ष सौ. वैशाली गुळवे, सौ. ज्योती गोंधळे, सौ. अर्चना वाडकर, सौ. रेखा कोरपे, सौ. सविता वाडकर, सौ. प्राची हिंगमीरे, सौ. पुनम गोंधळे, सौ. अर्चना चुनुके, कु. शिवन्या वाडकर आदी संघटनेचे पदाधिकारी व लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here