पोलीस मित्र समिती महाराष्ट्र नांदगाव तालुका अध्यक्षपदी सौ कविताताई परदेशी

0

मनमाड –  महाराष्ट्र राज्यातील पोलिस मित्रांसाठी नेहमी अग्रक्रमाने भाग घेणाऱ्या पोलीस मित्र समितीच्या मनमाड शहराच्या समाजसेविका यांची नांदगाव तालुका अध्यक्षपदी कविताताई परदेशी यांची महिला प्रदेशाध्यक्ष सविता ताई गवांदे तसेच संस्थापक अध्यक्ष अशोक गवांदे यांनी नियुक्ती केली असून या समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक बांधिलकी तसेच विविध उपक्रम राबवण्याचे सांगण्यात येते सौ कविताताई परदेशी यांनी व्यक्त केले या संस्थेचे कार्य व उद्दिष्ट हे पुढीलप्रमाणे असून,नवरात्र , गणेशोत्साव तसेच इतर सण उत्सवाच्या काळात बंदोबस्ताच्या वेळेस पोलीसांना मदत करणे . मोहला , वार्ड , गाव , शहर शांतता राखुन पोलीसांना सहकार्य करणे , पोलीस व नागरिक यांच्या मध्ये मैत्री संबंध प्रस्तापित करणे पोलीसांच्या आरोग्य संबंधी आरोग्य शिबीर घेणे . पोलीस कॉलनी मध्ये काही समस्या असल्यास योग्य त्या खात्यामार्फत सोडवणे . गर्दीच्या ठिकाणी वाहतुक पोलीसांना मदत करणे गृह रक्षक दल यांच्या समस्या सोडवणे , पोलीस मित्र समितीच्या सभासद व पदाधिकारी यांना जनसंख्या व पोलीसांच्या संकटकाळी मदतील जाणे पोलीसांच्या कुटुंबियांना आपत्कालीन परिस्थीतत आवश्यकता त्या प्रमाणे मदत करणे पोलीसच्या कुटुंबियांना जन कल्याण योजना राबवणे अशा विविध सामाजिक उपक्रमाच्या अनुषंगाने या समितीच्या माध्यमातून काम केले जाणार आहे असे नांदगाव तालुका अध्यक्ष कविताताई परदेशी यांनी व्यक्त केले तसेच यांच्या निवड बद्दल सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील इच्छुक महिलांनी संपर्क साधा
ऑफिस सतीश परदेशी संपर्क कार्यालय नगीना कॉम्प्लेस शेजारी मनमाड,8805643771 9881918112,7620828686,9284181014

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here