मनमाड शहर शिवसेनेची शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी जयंतीनिमित्ताने ठरलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा

0

मनमाड – मनमाड शहर शिवसेनेची शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी जयंतीनिमित्ताने ठरलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा1)शिवसेना आमदार सुहास आण्णा कांदे यांचे संपर्क कार्यालय येथे सकाळी ९.३० वा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमा पूजन कार्यक्रम..2)शिवसेना प्रणित वाहतूकसेने तर्फे अन्नदानाचा कार्यक्रम शिवसेना संपर्क कार्यालय मालेगाव नाका येथे सकाळी ९:४५ वा.3) नगरसेवक विनय आहेर व उपतालुकप्रमुख दिनेश केकाण यांच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे चौक, निमोण चौफुली येथे प्रतिमापूजन व लाडू वाटप कार्यक्रम स १० वा ४)एस टी कामगारसेनेतर्फे मनमाड बस स्थानक येथे शाखा नूतन फलक उदघाटन व पेढे वाटप कार्यक्रम स १०:१५ वा ५) ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना ऍड सुधाकर मोरे, दिनेश घुगे, महेंद्र गरुड यांच्या वतीने मोफत केस पेपर व फळ वाटप कार्यक्रम स १०:३०वा.६) म्युनिसिपल कामगार सेनेतर्फे मनमाड नगर परिषद येथे साहेबांचे प्रतिमा पूजन कार्यक्रम स ११ वा७) शिवसेना शाखा प्रभाग १४ व १५ च्यावतीने रिमांड होम येथील मुलांना खाऊ वाटप कार्यक्रम दु १२ वा ८) मुक्तांगण येथील स्व. बाळासाहेब ठाकरे मंदिरात आरती दु १२:३०९)शिवसेना महिला आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चोंकात पुतळा पूजन व साहेबांचे प्रतिमा पूजन कार्यक्रम दु १वा १०) सुभाष चोंकात साहेब प्रतिमा पूजन कार्यक्रम दु १ वा ११) युवासेना शहरप्रमुख अंकुश गवळी यांच्या वतीने सुभाष रोड येथे फळ वाटप कार्यक्रम दु १:१५ वा १२) साहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा यांची जय महाराष्ट्र किराणा आणि जनरल दुकानाचे उदघाटन व अल्पोपहाराचे कार्यक्रम स्व. राजाभाऊ छाजेड तुफान चोक येथे संध्या ६ वा१३) ईदगाह शिवसेना शाखा व माजी नगरसेवक अमीन पटेल यांच्या वतीने एकात्मता चौक येथे लाडू वाटप कार्यक्रम संध्या ६:३० वा १४) शिवसेनेतर्फे एकात्मता चौकात स्व.बाळासाहेबांचे भव्यप्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रम संध्या ७ वावरील सर्व कार्यक्रमांना मनमाड शहरातील सर्व शिवसैनिक,आजी-माजी पदाधिकारी, युवासेना,भारतीय विदयार्थी सेना,म्युन-कामगार सेना,रेल कामगार सेना,महिला आघाडी,वाहतूक सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, अपंग सेना व शिवसेनेचे सर्व अंगिकृत संघटना , नगरसेवक, तसेच बाळासाहेब प्रेमींनी सकाळी ठिक ९ वाजता शिवसेना आमदार सुहास आण्णा कांदे यांचे संपर्क कार्यालय येथे मोठ्या संख्येने उपस्तिथ रहावे.
🚩🚩🏹🙏🙏🏹🚩🚩आ.मयूर बोरसे शिवसेना शहरप्रमुख,मनमाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here