0

नासिक – ग्रामपंचायत पंचवार्षिक निवड़नुक 2021 मध्ये गावोगावी कार्यरत असलेल्या भिमसेनेच्या पदाधिकारी कार्य कर्त्यानी उमेदवारी करून भिमसेने चा झेंडा नांदगांव,येवला, चादवड सह नाशिक जिल्ह्यातिल ग्रामपंचायति वर फड़कवावा असे आवाहन भिम सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजाभाऊ निरभवणे. यांनी केले. 2021 मधे होऊ घातलेल्या ग्रामपंचायत पंचवार्षीक निवड़नुकित गावातिल प्यानलचे मोरखे पैसा,जमीनी पाहुन उमेदवारी देत असतात. तसेच बर्याच गावामध्ये यांदाच्या निवड़नुकितिल निलाव पद्धतिचा वापर करून धनदांडग्या लोकांनी सत्ता गिलकृत्त केल्या या लोकशाही विरोधी कृत्याचा जाहिर निषेध करून उर्वरित ग्रामपंचायती मध्ये लढा देन्यास सज्ज़ होउन ही निवड़नुक लाढ़वावी त्यामुले गरीब होतकरू कार्यकरते सत्ते पासुंन वंचित राहिल्याने या बाबिंचा विचार करून भिम सेनेने असा निर्णय घेतला आहे कि गावोगावि ग्रामपंचायत है नीवड़नुकित संघटनेच्या पदाधिकारी
कार्यकर्त्यानी स्वतंत्र रित्या प्रतेक वार्डात उमेदवारी करून क्रिया संपादन करून सत्ता मिलवून गावचा व गावातिल गोरगरीब जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कट्टबद्ध व्हावे ज्याज्या गावामध्ये भिम सेनेचे उमेदवार असतिल त्या गाव संघटनेचे सर्व प्रमुख मंडली जावुन जनते समोर जाहिरनामा देऊंन निवडून आनन्यासाथी सर्वोपरि प्रयत्न करतील तरिही जास्तित जास्त कार्यकर्तानी कुठल्याही अमिशाला व दडप शाहिला बली पडून माघार घेऊ नये विजय आपलाच पक्का आहे असे मत ही श्री राजाभाऊ निरभवणे यानी व्यक्त केले.आपका राजाभाऊ निरभवणे,संस्थापक/अध्यक्ष,मो.7774957761

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here