एससी/एस टी तर्फे दिनदर्शिकेचे उत्साहात प्रकाशन संपन्न!

0

मनमाड –  एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा मनमाड च्या नवीन वर्षाच्या “२०२१ दिनदर्शिकेचे” प्रकाशन झोनल कार्यकारिणी सदस्य आयु.विजयभाऊ गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले. “संसद भवन ला १०० वर्ष पूर्ण होत आहे, म्हणून “संसद भवनचा फोटो”या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य आहे” याप्रसंगी आयु.प्रविणभाऊ अहिरे (झोनल कार्यकारिणी सदस्य), संदिपभाऊ पगारे (वरिष्ठ उपाध्यक्ष कारखाना शाखा),आयु.सागरभाऊ गरूड (उपाध्यक्ष कारखाना शाखा),आयु.रविंद्रभाऊ पगारे (जेष्ठकार्यकर्ते),आयु.संजयभाऊ केदारे (जेष्ठ कार्यकर्ते) आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रस्ताविक शरद झोबाड यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्षद सुर्यवंशी यांनी केले.कार्यक्रमांचे आयोजन सागर साळवे, सुनिल सोनवणे, साईनाथ लांडगे,कल्याण धिवर, राजेश जगताप, संतोष सावंत, फकिरा सोनवणे, विनोद झोडपे, संदिप धिवर, संदिप पगारे, किरण वाघ, किरण आहीरे,दिपक अस्वले, विकास अहिरे, अनिल अहिरे, संदिप पवार, विनोद खरे, अर्जुन बागुल, प्रशांत मोरे, आदी ने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here