ख्रिस्त भांधवास नाताळच्या हार्दिक शुभेच्छा देऊन भिम सेना संघटनेच्या वतीने ख्रिसमस सन साजरा करण्यात आला

0

मनमाड – आज दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी भिम सेना संघटनेच्या मुख्य कार्यालय मनमाड पाकिजा कॉर्नर येथे येशू ख्रिस्ताच्या प्रतिमे समोर ज्योती ताई ओहळ यांनी प्रेयर ( प्राथना ) करून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येशू ख्रिस्तास मानवंदना दिली व सर्व ख्रिस्त भांधवास नाताळच्या हार्दिक शुभेच्छा देऊन भिम सेना संघटनेच्या वतीने ख्रिसमस सन साजरा करण्यात आला.
तसेच या वेळी उपस्थित संघटना,संस्थापक प्रमुख : राजाभाऊ निरभवणे. जिल्हा संपर्क प्रमुख: रामदासजी आहिरें.तालुकाध्यक्ष: मनोज खरात.मनमाड शहराध्यक्ष: आरिफ शेख,जिल्हा संघटक प्रमुख: बाबुरावजी जगधणे. प्रकाश पगारे. रोहित ओहळ. सूफियान शेख. अमोल ओहळ. हबीब मिस्तरी. असलम शेख. राजू परदेशी. नजीर शेख. शशिकांत गायकवाड. सूफा मिस्त्री. रफिक शेख. व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here