
मनमाड – रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडिया (आठवले) उत्तर महाराष्ट्र युवक आघाडीतर्फे संघर्षनायक नामदार रामदासजी आठवले साहेबांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणुण साजरा करण्यात आला.जेष्ठ नागरीकांना छत्री व छडी वाटप…
मनमाड-रिपब्लिकन पार्टि आॅफ इंडिया (आठवले) उत्तर महाराष्ट्र युवक आघाडी तर्फे संघर्षनायक नामदार रामदासजी आठवले साहेबांचा वाढदिवस शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने विश्वभुषण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला आर.पी.आय(आठवले) उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा.वंदेशजी गांगुर्डे यांनी पुतळ्यात पुष्पहार अर्पण करण्यात आले.तसेच शहरातील गरजु जेष्ठ नागरीकांना छत्री व छडी वाटप करण्यात आली.या प्रसंगी गोरखसेठ चौधरी, जेष्ठ नागरीक अध्यक्ष मुरलीधर पगारे,भिमसेनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ निरभवणे,मनोज खरात,राजेंन्द्र धिवर ,दिपक साळवे, आदी कार्येकर्ते व असंख्य जेष्ठनागरीक उपस्थित होते.
