मनमाड शहरात भीम सेना संघटनेच्या वतीने पकिजा कॉर्नर चौफुली येथे भीम सेना संघटनेच्या वार्ताफलकाचे भव्य उद्घाटन करण्यात आले.

0

मनमाड – मनमाड शहरात भीम सेना संघटनेच्या वतीने पकिजा कॉर्नर चौफुली येथे भीम सेना संघटनेच्या वार्ताफलकाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. भीम सेना संघटनेचे नाशिक जिल्हा संघटक बाबुरावजी जगधने यांच्या हस्ते वार्ताफलकाचे भव्य उद्घाटन करण्यात आले.व वार्ताफलकास बौधाचार्य सुरेश. अहिरे व कादिर शेख यांनी पुष्पहार घालून भाषणे केली. तसेच या प्रसंगी संघटनेचे संस्थापक प्रमुख मा. राजाभाऊ निरभवणे. व नाशिक तालुकाध्यक्ष मनोज खरात. रामदास आहीरे. प्रकाश पगारे मनमाड शहराध्यक्ष आरिफ शेख . शीराज शेख. जावेद शेख.इसुफ पठाण. रफिक शेख.रमेश चौधरी.राजेश काळे.आशोक डोंगरे. इत्यादी होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here