क्रातीवीर वसंतराव नारायणराव नाईक याची जयंती साजरी

0

मनमाड – मनमाड शहराचे प्रथम नगराध्यक्ष क्रातीवीर वसंतराव नारायणराव नाईक याची जयंती आज साध्यापदतीने साजरी करण्यात आली, या प्रसंगी नाईक यांच्या पुतळ्या ला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद यांनीपुष्पहार अर्पण केला या प्रसंगी आझाद आव्हाड कृष्णा सेठ सुरवडे ,जगदीश  अडसुळे  यांच्या अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्तीत होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here