तेजस फाऊंडेशन-नाशिक तर्फे राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लघुपट सोहळ्याचे आयोजन..!

0

नाशिक – तेजस फाऊंडेशन-नाशिक तर्फे राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लघुपट सोहळ्याचे आयोजन.( महेश्वर तेटांबे यांस कडुन ) प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी तेजस फाऊंडेशन-नाशिक तर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच सोशल डिस्टन्सचे भान ठेवून राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लघुपट सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या लघुपट सोहळ्यासाठी रुपये ७५०/- (आंतरराष्ट्रीय स्तरावरील लघुपट) आणि रुपये ५००/- (राज्यस्तरीय लघुपट) अशी फी आकारण्यात येणार असुन अंतिम तारीख ३१ डिसेंबर,२०२० आहे. तेव्हा अधिक माहितीसाठी मेघा डोळस – ८००७०९५५२२, ७२६२८०४४२३., महेश तेटांबे – ९०८२२९३८६७ आणि सुरेश डाळे पाटील ८३५५८९१२१८ यांच्याशी संपर्क साधावा असे तेजस फाऊंडेशन- नाशिक च्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटलं आहे.महेश्वर भिकाजी तेटांबे (सिने नाट्य दिग्दर्शक, पत्रकार) ९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here