मनमाड शहरात हनुमान नगर येथे भीम सेना संघटनेचे शहर कार्यालय भव्य उद्घाटन

0

मनमाड –  मनमाड शहरात हनुमान नगर येथे भीम सेना संघटनेचे शहर कार्यालय भव्य उद्घाटन दिनांक : 27-11-2020 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भीम सेना संघटनेचे शहर कार्यालय हनुमान नगर मनमाड येथे मनमाड शहराध्यक्ष मोहमद आरिफ भाई शेख यांच्या निवासस्थानी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन थाटामाटात करण्यात आले.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. राजाभाऊ निरभवणे. ऍड.फरिदा मिठाईवाला. हाजी मकसुद जुम्मा मसजीतचे.सतीश केदारे रेल्वे सी एस टी झोनल सचिव. यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी एस के अहिरे कर्तव्य दक्ष अधिकारी . बेग साहेब.फिरोज शेख फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच. रईस मंसुरी फिटर.सुरेश अहिरे बौद्धचार्य.भीम सेना तालुकाध्यक्ष मनोज खरात.गंगा करकाळे.बाबुराव जगधने.रामदास अहिरे.rpi चे वंदेश गांगुर्डे.राकेश ताठे.रमेश पगारे.राहुल शिंदे.प्रेमदिप खडताळे. या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन भीम सेना संघटना मनमाड शहराध्यक्ष आरिफ शेख यांनी परिश्रम घेऊन पार पाडले.आपला मनोज खरात भिम सेना तालुकाध्यक्ष,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here