भारतीय जनता पक्ष कार्यालयात आद्य कवी ,रामायणकार महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) भारतीय जनता पक्ष कार्यालयात आद्य कवी ,रामायणकार महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करतांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रिस मुलतांनी, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील मोठे, जिल्हा परिषद सदस्य गणेश बनकर, पंचायत समिती सदस्य अनिल खरात, माजी पंचायत समिती सदस्य गजानन जाधव, भाजप ओबिसी आघाडी तालुकाध्यक्ष सुधाकर सोनवणे, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष अरुण राठोड,प्रकाश भोजवाणी, आदी पदाधिकारी,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here