कुठलीही अडचणी न सांगता बालविकास प्रकल्प नागरी नासिक 2 शहरी भागात करणार परसबागा तयार

0

नाशिक – कुठलीही अडचणी न सांगता बालविकास प्रकल्प नागरी नासिक 2 शहरी भागात करणार परस बागा,
खर तर शहरी भाग म्हटल कि, परसबागांसाठी जागा मिळणे अवघड…रस्त्यावर पाणी वाहून जात तरीही आपण त्याचा पुनर्रवापर करत नाही…आजच्या काळात पौष्टिक फळ/पालेभाज्यांसाठी परसबाग महत्वाची आहे…पोषण माह २०२० चे औचित्य साधून बाल विकास प्रकल्प नागरी नाशिक २ अंतर्गत परसबागांची मोहिम हाती घेण्यात आली आहे…शहरी भागातील अडचणींवर मात करुन उपलब्ध जागा, टेरेस, गच्ची, कुंडीमध्ये रोपांची लागवड करुन, बिया पेरुन परसबाग तयार करण्यासाठी लाभार्थींना मार्गदर्शन केले जात आहे..याची सुरुवात प्रकल्पातील सर्वांनी स्वतः च्या घरापासून केली आहे..जास्तीत-जास्त परसबागा तयार करुन जतन करण्याचा माणस प्रकल्पाचेवतीने करण्यात आला आहे..या मोहिमेस चांगला प्रतिसाद लाभार्थी कुटुंबांकडून मिळत आहे……….अडचणी न सांगता शहरी भागात परसबागा तयार करणार..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here