बालविकास प्रकल्प नागरी नाशिक -2 च्या अंतर्गत पोषण महा 2020 चे उद्घाटन

0

नाशिक- बालविकास प्रकल्प नागरी नासिक 2 अंतर्गत आज राष्ट्रीय पोषण अभियान सप्टेंबर 2020 चे उद्घाटन बालविकास प्रकल्प अधिकारी अजय फडोळ यांच्या मार्गदर्शनाने सर्व आंगनवाड़ी मधे करण्यात आले. बालका मधील कुपोषण दूर करण्यासाठी अभियाना द्वारे पहिल्या हजार दिवसावर भर ,सॅम बालकाची काळजी,किचन गार्डन यावर पालकाना महीनाभर आंगनवाड़ी ताई मार्फ़त मार्गदर्शन केले जाणार आहे ,कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात ठेउन सोसल डिस्टन्स ने गृहभेटी च्या माध्यमातून, त्याच प्रमाणे ,ऑनलाईन विडिओ,फेसबुक, व्हाट्सएप च्या माध्यमा मधुन अभियानाची जनजागृती केली जाणार आहे.सही पोषण देश रोशन ह्या ब्रीद वाक्या ने सर्वत्र अभियानाला सुरवात झाली आहे .यातुन सक्षम महिला,सुदृढ़ बालक,व सुपोषित महाराष्ट्र करण्याचा संकल्प करण्यात आला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here