पक्ष प्रवेश घेण्या संदर्भात बैठक आयोजीत

0

अमोदे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले होलार समाज आघाडी नासिक जिल्हा नांदगाव तालुकाच्या वतिने .25.8.2020
मंगळवार रोजी अमोदे गाव हनुमान नगर येथे रिपाई चे.नासिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोढें साहेब यांच्या आदेशाने व रिपाई.होलार अघाडी चे नासिक जिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश घेण्या संदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती व.त्या प्रसंगी.मार्गदर्शन करताना..कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाई चे नासिक जिल्हासचीव कपिलजी तेलुरे.. व प्रमुख मान्यवर म्हणुन रिपाई जिल्हा कार्यध्यक्ष देविदासजी मोरे,रिपाई. होलार अघाडीचे नांदगाव तालुका अध्यक्ष जगदिश जाधव, नांदगाव रिपाई.होलार अघाडीचे शहराध्यक्ष महेश चौगुले,रिपाईचे युवक कार्यध्यक्ष संदीप पवार.आदिवासी अघाडीचे नंदु गायकवाड, उत्तम जाधव,रविद्र गुळवे,चिचगव्हान चे.नानेश्वर गुळवे, सिताराम करविले,दाभाडीचे.आनंदा नामदास,प्रकाश करडे,गोरक शेलार,शालीग्राम अविळे,गोपीनाथ गोरवे,श्रिंकात जाधव,दिलावरभाई,प्रविन राउत,दिनेश वाळुजे.चंदु आहिरे,व तसेच कार्यक्रमाचे आयोजन देवरामभाऊ जाधव व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंढरीनाथ नामदास यानि केले टिप: पुढची बैठक लवकरच चिंचगव्हान येथे आयोजीत करण्यात येणार आहे याची सर्वानि दक्षता घ्यावी,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here