कोरोना सेंटरला गरम पाणी चे हिटर भेट

0

मनमाड – ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडल चे सक्रिय कार्यकर्ते आयु.विनोदभाउ खरे व आयु.प्रेमदिपभाऊ खडताळे यांनी वाढदिवसानिमित्त मनमाड येथील संत झेवियर हायस्कुल कोरोना सेंटरला गरम पाणी चे हिटर भेट दिले.या वेळी संत झेवियर हायस्कुल चे फादर सेबी कोरिया (मुख्याध्यापक), आयु.आयु.रमेशभाउ पगारे (आति.सचिव कारखाना शाखा),सागर भाऊ गरूड( उपाध्यक्ष कारखाना शाखा), विनोद खरे,प्रेमदीप खडताळे, हर्षद सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here