केळगाव परिसरात सततधार पुलाची उंची कमी असल्याने प्रवाशाची दैना केळणा नदीला पूर वाहतुक ठप्प

0

सिल्लोड ( प्रतिनीधी : विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील केळगाव,आधरवाडी,कोल्हाळा तांडा,पावसाने पासून या पावसात केळगाव येथील केळणा नदीला पूर आल्याने दोन्ही बाजुने पाच तास वाहतुक ठप्प होती पुलाची उंची कमी असल्याने वाहतुक ठप्प झाली होती.प्रशासनाने पुलाची उंची लवकरात लवकर पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रांमस्थानी केली आहे या पावसामुळे वाहनधारक जीव धोक्यात घालून कोल्हापुरीवरुन जाताना दिसत आहे.या नदीला पुर आल्याने पाच तास वाहतुक ठप्प झाली होते तर सकाळी सात वाजता वाहतुक ठप्प होती तय दुपारी बारा वाजता वाहतूक सुरळीत झाली होती वाहचालकांना पाच तास थांबावे लागले लहान मुलांना सुध्दा तास न तास थांबावे लागले.हा पुल कमी उंचीचा असल्याने या पुलावरुन पाणी सुरु होते पुर आल्यानंतर वाहतुक ठप्प होती.
विशेष म्हणजे आज सोमवार असल्याने मुडैश्वर येथे दर्शनासाठी भाविक गर्दी करतात पुलाला पुर आल्याने भाविकांना पूलावर थांबावे लागले.केळगाव आमठाणा मार्गावरील वाहतुक पाच तास ठप्प झाली होती.प्रवाशाना अडचणीचा सामना करावा लागला.
दुपारनंतरही पावसाने जोरदार बॅटिग केल्याने परत नदिला पुन्हा पुर आला होता
मिरची पीक या परिसरात चांगल्या प्रकार पिकवल्या जातो या पुलाला सतत पाणी येत असल्यामुळे या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे मिरचीचे पीक पिकवल्या जात असुन गेल्या दोन दिवसापासुन या परिसरातील शेतकर्‍यांना बाजारापेठेत जाण्यासाठी पुलाला पुर असल्यामुळे ही मिरचीचे वाहने रोखुन पडल्या असल्यामुळे शेतकर्‍यांना नुकसानीच्या सामोरी जावे लागले मिरची मालकाला आपले ठप्प राहावे लागते मुडैश्वर येथे भार्वीक पर्यटक येत असल्यामुळे अनेक भाविंकाना या पुराच्या पाण्यामुळे वाटेतुनच परत जावे लागत असते यामुळे शेतकरीवर्गाच्या हा पुल झालाच पाहिजे.अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
भाविकानी मुडैश्वर येथे दर्शनासाठी गर्दी केली होती मात्र केळगाव येथील पुलाची उंची कमी असल्याने भाविकाना केळणा नदिवर थांबावे लागले भाविकांची चांगलीच दैना झाली होती केळगाव परिसरात मिरची पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे शेतकरी आमठाणा येथे मिरची विकण्यासाठी जाताता मात्र पुलावर आले आल्याने पुलाला पुर आला त्यामुळे शेतकरी आपली वाहने घेऊन जाऊ शकले नाहि मात्र बळीराजाला भावामध्ये मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या पावसात केळगाव येथील केळणा नदीला पूर आल्याने दोन्ही बाजुने श्रावण मास चालू असल्यामुळे चौथा सोमवार असल्याने भाविकांनी मुर्डेश्वर दर्शनासाठी गर्दी केली होती मात्र अचानक आलेल्या पावसामुळे केळना नदीवर असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने दोन्ही बाजूनी वाहतुक ठप्प झाली होती त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली तसेच काही भक्तांना दर्शन न घेता परत जावे लागले प्रशासनाने पुलाची उंची लवकरात लवकर पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रांमस्थानी केली

सा.बा.विभागाचे याकडे दुर्लक्ष
या पुलाची दुरवस्थेकडे सा.बा.विभाग तथा लोकप्रतिनिधी तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी तथा प्रशासनातील सर्व अधिकायांचे दुर्लक्ष होत आहे परिणामी वाहनचालकासह पादचार्‍यांना जीव धोक्यात घालून पुलावरील जावा लागते केळगाव येथील श्री.क्षेत्र मुडेश्वर येथे दर्शनासाठी नेहमी भाविकाची वर्दळ राहते रिमझिम तरी पाऊला आला की पुलावरुन पाणी वाह्याला सुरुवात होते पुलाची उंची वाढवावी अशी मागणी गावंकर्‍यांनी केली आहेत.
सोपान कोठाळे नागरीक यानी केेली,केळणा नदिवरील पुलाची उंची कमी असल्याने दर पावसाळ्यात प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पुलाची उंची वाढविण्यासाठी तसेच नविन पुलाची मागणी केली.मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे अशी माहिती संरपच यांनी दिली.
संरपच सोमनाथ नारायण कोल्हे असे सांगितले,केळगाव येथील मुडैश्वर जाण्यासाठी याच पुलावरुन जावे लागते हा पूल मोडकळील आला असून उंची कमी असल्यानंतर वाहनधारकांना तास न तास अटकुन बसावे लागत आहे या पुलाचे काम करण्यात यावे,अशी मागणी आम्ही खुप वेळा केली मात्र प्रशासन बांधकाम विभाग याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे, बाळासाहेब ईवरे पोलीस पाटील यांनी सांगितले,शेतात दुध काढण्यासाठी व गुराना चारा टाकण्यासाठी जायचे असताना मध्येच केळणा नदीला पुर आल्याने येथेच थांबावे लागते पण मी तेथेच एक ते दीड तास थांबलो परंतू पुलावरुन पाणी चालुच होते अखेर मला घरी परत यावे लागले प्रशासनाने आम्हाला नविन उंच पुल देण्यात यावा अशी मागणी आम्ही करतो असे सोमनाथ शिंदे शेतकरी  यांनी सांगितले
हा पूल अत्यंत धोकादायक झाला असून मलमावर पट्टी लावतो त्याप्रमाणे प्रशासनाकडून यांची एक वर्षापुर्वी डागडुगी केली होती पुलावरील लोखंडी सळ्या देखील उघड्या पडल्या आहे पुलाची उंची कमी असल्याने थोडा जर पाऊस सुरु झाला पुलावरुन पाणी वाहण्यास सुरुवात होते पुलावरुन पाऊस सुरु झाले तर वाहतुक तास न तास ठप्प राहते प्रवाशाना अडचणीचा सामना करावा लागतो
आम्ही अनेकवेळा बांधकाम विभागाला निवेदन दिलेले आहे परंतू याकडे दुर्लक्ष होत आहे,
विजय पवार संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष असे सांगितले, केळगाव आमठाणा मार्गावरील वाहतुक ठप्प झाल्या मुले प्रवाशाना अडचणीचा सामना करावा लागला.
तसेच आमठाण येथे मिरची बाजारपेठ असल्यामुळे या परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना नदीला पूर आल्यामुळे नुकसानीचा सामना करावा लागला या करिता बांधकाम विभागाने या कडे द्यावे अशी मागणी गावकरी व वाहनधारकांनी केली.
विनोद हिंगमीरे वाहनधारक यांनी सांगितले,

1)केळगाव आमठाणा रस्त्यावर केळणा नदिला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
2केळणा नदिवरील धोकादायक झाला असून अशा प्रकारे ताराच्या सळ्या उघड्या पडल्या आहे झालेली दुरअवस्था
3)केळणा नदिला पुर आल्याने नागरिक एका बर्‍यावरुन ये जा करीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here