सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) सिल्लोड शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नवीन इमारती मध्ये १५ ऑगस्ट (स्वतंत्र दिना निमित्त) पहिल्यादांच ध्वजारोहनचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री किरण बिडवे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.ध्वजारोहन कार्यक्रमाच्या वेळी पोलीस उपनिरीक्षक श्री पंडित इंगळे,पोलीस उपनिरिक्षक श्री विकास आडे व सर्व पोलीस कर्मचारी कोवीड-१९ च्या अनुषंघाने सामाजिक अंतर ठेवुन व मास्क लावून हजर होते.तिरंगा ध्वजाला सर्वानी राष्ट्रीय सलामी देऊन राष्ट्रगीतांने कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
Home Breaking News सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री किरण बिडवे यांच्या हस्ते...