सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) घाटनाद्रा पासून (3) किमी अंतरावर चारनेर गावत वाणेराणी लय अंतक माजवला एका दोनताली ईमारती वर कब्जा जमूण आपला संसार थाटला
चारनेर गावाचे नागरीक उसमान पटेल याच्या ईमारती वर त्याचे सम्पूर्ण नाते वाईक जमाकरून दोन ताली ईमारत ताब्या घेऊन पाऊसाळा काळण्या करीता त्याची पूढची भूमिका आहेत आसे दिसून आले आहेत
या वाणेराचा धूमाकूळा चारनेर गावाचे नागरीक तरस्त झाले आहेत
वनविभागाचे पतक दिनांक 10/8/2020 रोजी गावात आले होते पन वानेराणे त्याणा
चूकारा देऊन भूमिगत झाले
होते त्याचे पतक रीकामे हाती
परतले वनविभाग कर्मचारी वानेर
पकडण्या सहीत घेऊन आले होते तरीपन त्याच्या हातात निराशा आली
आसे गावात ले नागरीक निसार आसेफमियादेशमुख पं सः सदस्य मोलाना रामा भाऊ पारखे
शंकर सन्नानसे आनील पाटील अंभौरे बाबू लेनेकर शपीक सेट ईसरार पाडे या सर्व नागरीका वनविभागाणी वाणेराचा बदोब्सत करावा आशी मागणी केली आहेत