सिल्लोड ( प्रतिनिधी:- विनोद हिंगमीरे ) मी जनार्धन माधवराव दिवटे वय 28 वर्ष व्यवसाय शेतीस धावडा ता सिल्लोड जि औरगाबाद मो नं व्यवसाय करतो.केळगाव येथे माझा आतेभाऊ ( मयत ) सोमनाथ गणपत काकडे हा आमचेकडे काम करून काकडे हा आमचे घरून त्याचे घरी केळगाव कडे जाण्यासाठी युनिकॉन मोटर सायकल वरुन एकटा दिनांक 11/08/2020 रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजेचे सुमारास आते भाऊ सोमनाथ गणपत येथील सुदाम घोडके आला व म्हणाला की , तुमच्या मोटार सायकलचा केळगाव घाटात धावडा ते केळगाव निघाला . तेव्हा मी घरी संध्याकाळी साडे सात वाजेचे सुमारास जेवण करत असतांना आमचे घरी घाटनांद्रा अशी माहिती मिळताच मी व भाऊ संतोष दिवटे असे तात्काळ मोटार सायकलने अपघात झालेले ठिकाणी रोडचे पहिल्या टर्न जवळ अपघात झालेला असुन मोटार सायकल व त्यावरील इसम ट्रकखाली दबलेले आहे जावुन पाहिले असता त्या ठिकाणी बरेच लोकाची गर्दी झालेली होती व ट्रक क्र एम एच 21 एक्स 7860 20 सी एम 8984 हिव आते भाऊ सोमनाथ काकडे हा सुध्दा ट्रक खाली दबलेला होता व त्याचे पाय दिसत होते . आम्ही व इतर लोकानी मिळून गावातील जेसीबी आणुन खोदकाम करून प्रेत बाहेर काढले त्यावेळी प्रेत पाहीले असता ते माझ आते भाऊ सोमनाथ गणपत काकडे वय 45 वर्ष याचे असल्याचे आमची खात्री झाली सदर अपघाता मध्ये भाऊ सोमनाथ याचे दोन्ही पाय तुटलेले व इतर ठिकाणी गंभीर व किरकोळ मार लागुन मरण पावलेला होता . त्यावर आम्ही त्यास तात्काळ उपजिल्हा रग्णालय सिल्लोड समक्ष पोस्टेला हजर येवन तक्रार जबाब लिहन देतोकी मी वरील ठिकाणवा राहाणार असुन शेती जबाब दिनांक 12/08/2020 केळगाव येथे त्याचे कुटुबासह राहतो . हि रोडचे सिमेंट कठड्याला धडकुन खाली पलटी होवुन त्या खाली युनीकॉन मोटर सयकाल क्र एम एच येथे आणुन दाखल केले तरी काल दिनांक 11/08/2020 रोजी संध्याकाळी 07.30 वाजेचे सुमारस आते भाऊ सोमनाथ गणपत काकडे हा युनीकॉन क्र एम एच 20 सी एम 8984 हि वर बसुन धावडा येथुन केळगाव येथे जात असताना केळगाव घाटातील वरील पहिले टर्नवर ज्ञानेश्वर भाटकर यांचे शेता जवळ ट्रक क्र एम एच 21 एक्स 7860 चे चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालुवन भाऊ सोमनाथ गणपत काकडे यांचे मोटर सायकला समोरून जोराची धडक देवुन त्याचे मोसा वर ट्रक पलटी करून त्यास गंभीर दुखापत करून त्याचे मरणास व दोन्ही वाहनाचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे व तेथुन पळुन गेलेला आहे . तरी सदर ट्रक चालकाचा शोध होवुन पुढील कारवाई करण्यात यावी . माझा वरील जबाब माझे सांगणे प्रमाणे संगणकावर टंक लिखीत केला असुन तो मी वाचुन पाहिला तो माझे सांगणे प्रमाणे बरोबर व खरा आहे .