सरस्वती विद्यमँदिरचा एस एस सी निकाल 87%

0

मनमाड -आज १० वी निकाल लागला.त्यात सरस्वती विद्यमँदिरचा एस एस सी निकाल 87% लागला.
सरस्वती विद्यमँदिराचा मार्च 2020मध्ये झालेल्या 10वी शाल्लांत परीक्षेचा निकाल 87%लागला. सदर परीक्षेत अनुक्रमे प्रथम क्रमाक भगत नेहा हरिश्चंद्र 82.60%  आला. दुतीय क्रमाक  ठाकरे श्रद्धा संतोष 82%’ हिचा आला.
शेर माळे विजय आण्णा 65%यांनी प्रथम द्वितीय त्रुतीय क्रमांक मिळवला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय समिती अध्यक्ष रमांकांत मंत्री डॉ बाग्रेचा व अधीक्षक श्रीवास्तव सर यांनी अभिनंदन केले. मुख्याध्यापक व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here