अंभई येथे शांतता समिती बैठक सऺपन्न.

0

सिल्लोड प्रतिनिधी (विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे आज दि.२८.रोजी.अजिठा पोलिस ठाण्याचे स.पो.नी.किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोणा संसर्गजन्य आजाराच्या पार्श्र्वभूमीवर अंभई येथे वाढते रूग्ण लक्षात घेऊन घेऊन बकरी ईद सण मुस्लिम बांधवांनी आप आपल्या घरी बकरी ईद ची नमाज अदा करावी.असे आव्हान स.पो.नी.किरण आहेर यांनी केले त्या वेळी उपसरपंच नितीन मुंढे.सदस्य.दामु आन्ना गव्हाणे.मुसा शहाॅ.जगन्नाथ जाधव.रब्बानी शहाॅ.अहेमद पठाण.मोसिन देशमुख.अजिम जमादार.पाशुशहाॅ.मोबिन देशमुख.डाॅ.दत्तात्रय गोंगे.डाॅ.जुनेद देशमुख.हालीम पठाण.डाॅ.अनिस बेग.डाॅ.राजेन्द्र खैरे.पो.पा.दगडु मैऺद.अंभई बिट जमादार निलेश शिरस्कर.यांच्या सह नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here