सिल्लोड येथे महाराष्ट्र राज्याचे कणखर कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.ना. उद्धवजी ठाकरे साहेब याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर संपन्न

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख माननीय नामदार श्री उद्धवजी ठाकरे साहेब, आपणांस वाढदिवसा निमित्त सिल्लोड येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले यावेळी रक्तदान करताना ज्ञानेश्वर मुरुकुटे,दिपक घरमोडे,यावेळी उपस्थित तालुका प्रमुख किशोर अग्रवाल,सुभाष वडगांवकर,उपतालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे,उपशहरप्रमुख रवि रासने,संरोष धांडगे,अमर अग्रवाल,गोपाल राणा,राजू जगताप आदी शिवसैनिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here