नगरपालिकेची धडक कारवाई

0

मनमाड -लॉक डाऊन काळात सम-विषम  परवानगी असून  त्याचा  नियम तोडल्याने आज दि.२६ /७/२०२० रोजी चांदवड रोड  कॅम्प एरिया येथे OS पाटील सो. व कर अधीक्षक पाईक सो. राजेंद्र व्यवहारे , रईस शेख सुनील दराडे यांनी समक्ष जावून पाहणी केली असता तेथे अनधिकृत फळ विक्रेते आढलून आले .ते नियम तोडून सर्रास पणे फळ विक्री करीत असताना त्यांचा माल जप्त करून गुरुद्वारा येथे जमा केला, तसेच कॅम्प येथे एक दुकान दार सम विषम नियम तोडल्याने त्यांना दंड वसूल करण्यात आला,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here