स्वॅब आपल्या दारी

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे)  सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे आज दि.२४ आरोग्य विभागाच्या वतीने जि.प.शाळा येथे कोरोना आजाराच्या पार्श्र्वभूमीवर पन्नास नागरिकाची टेस्ट करण्यात आली.त्या मधे एकुणपन्नास जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर एक पाॅझीटिव्ह आला त्या वेळी डाॅ.अनिल धनवट.डाॅ.एजाज खाॅन.डाॅ.पि.डी.महाजन.डाॅ.डि.के.दुधे.डाॅ.बि.एस.सपकाळ.आरैग्य सेवक डि.जी.पालकर.एम.एस.वाघ.एस.जे.चव्हाण.आशा सेविका.संगीता बडक.ज्योती ढगे.रत्ना वाघ.भागुबाई सपकाळ.हा कॅम्प साठी परिस्रम घेतले.पाॅझिटिव आलेला रूग्ण अजिंठा कोव्हिड सेंटर येथे पाठविण्यात आला अशि माहिती डाॅ.ए.बि.धनवट यांनी दिली.त्या प्रसंगी ऊप सरपंच नितीन मुंढे.ग्रा.वि.अधिकारी किशोर जाधव.कृषी उत्पन्न बाजार समिती चे.दामु आन्ना गव्हाणे.सतोष हिरे.रब्बानी शहाॅ पो.पा.दगडु मैद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here