गौणखनीज लबाडीच्या इराद्याने चोरी

0

मालेगाव- मा.पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंग मॅडम व श्री संदीप घुगे , अपर पोलीस अधिक्षक , मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहा.पोलीस निरीक्षक सागर कोते पोशि तुषार आहिरे , पोशि अभिजीत साबळे , पोशि दिनेश शेरावते अशांनी दि .१७ ०७ २०२० रोजी सकाळी १०.३० वा.चे सुमारास वडणेर खाकुडी पोलीस स्टेशन हद्दीत आगार बुद्रुक गावाजवळ गिरना नदीपात्राच्या किना – यालगत इसम नामे १ ) बबलु सुरेश पवार वय -२४ राह.दाभाडी ता.मालेगाव २ ) सिताराम भगवान मोरे वय -३४ राह.दाभाडी ता.मालेगाव ३ ) पिन्टु सावंत ( ट्रक्टर क्र.श्चा मालक फरार ) राह.आगार ता.मालेगाव ४ ) भाउसाहेब भाउराव हिरे ( ट्रक्टर क्र .२ चा मालक फरार ) असे ट्रक्टरच्या ट्रालीमध्ये मोसम नदीतुन वाळू उपसा बेकायदेशीरपणे , अवैधरित्या शासनाचा वाळु ह्या गौणखनीजाचा कुठलाही परवाना नसतांना , वाळु हे गौणखनीज लबाडीच्या इराद्याने चोरी करून नेतांना एकुन दोन ब्रास वाळु रू ६००० किमतीची व ७,००,००० रू ट्रक्टर ट्राली सहीत एकुन मुद्देमाल ७,०६,००० रू.च्या मुद्देमालासह मिळुन . आल्याने सदर इसमांना मुद्देमालासह ताब्यात घेवुन मालेगाव वडणेर खाकुडी पोलीस स्टेशन येथे भादवी ३७ ९ .३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे करून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here