दलितां वरील अन्याय बंद करा अन्यथा आंबेडकरी तरुण पेटून उठल्या शिवाय राहणार नाही-उपजिल्हाप्रमुख पँथर आरडी जाधव

0

देवळाली कैम्प-रिपाइचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री,भारत सरकार…नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार मातोश्री रमाबाई नगर मुंबई हत्याकांडातील शहीदांना आभिवादन करून…
महाराष्ट्र राज्यात व देशात दलित व बौद्ध समाजावर वाढणाऱ्या व होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेले राजगृहावर दगडफेक करुन नुकसान करणाऱ्या समाजकंटकाला कडक शासन झाले पाहिजे या संदर्भात देवळाली कैम्प शहर कमेटीच्या वतीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाषराव देशमुख यांना निवेदन देऊन निषेध आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र नेते पँथर सिद्धार्थजी पगारे ,राज्य उपाध्यक्ष भिमरावजी धिवरे साहेब, उपजिल्हाप्रमुख आर डि जाधव , तालुका उपाध्यक्ष अशोकजी साळवे, जिल्हाउपाध्यक्ष सुभाषजी बोराडे, माजी शहराध्यक्ष गौतम भालेराव , विद्यमान शहराध्यक्ष पंडित साळवे , जेष्ठ रिपाई नेते मनोज पगारे ,अनिल ( अण्णा ) ढेंगळे , शामदास आडके, ग्रणिम जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गवारे , शहर सरचिटणीस महेंद्र सोनवणे , शहर कोषाध्यक्ष पद्माकर दोन्दे ,शहर उपाध्यक्ष विजय निकम , राजेश पवार , संतोष भडांगे , युवानेते कुंदन दोन्दे , युवक शहराध्यक्ष रविंद्र गायकवाड़, युवानेते रविंद्र बोराडे , रिपाइ नेते बाळासाहेब दोन्दे रिक्षा यूनियनचे अध्यक्ष सुनील नाना पगारे, रिपाई नेते विजयभाऊ पवार , युवानेते योगेश लोखंडे , संजय मोरे सोनू साठे आगळेकर , दिपक घोलप , जमिलभाई सैयद , आदिवासी आघाडीचे प्रकाश किरवे , आदिसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here