सुप्रसिद्ध अभिनेते संजय खापरे यांनी निलेशदादा राणे युवा प्रतिष्ठानच्या कार्याबाबद्दल मुलाखतीद्वारे माहिती दिली

0

मुंबई- सुप्रसिद्ध अभिनेते संजय खापरे यांनी राज्यातील नव्याने स्थापन झालेली सामाजिक कार्य सोबत कला, क्रीडा, आरोग्य अश्या अनेक क्षेत्रात कार्यरत असणारे प्रतिष्ठान म्हणजे निलेशदादा राणे युवा प्रतिष्ठान बद्दल माहिती दिली व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात,त्यांनी सांगितले की आमचे नाशिकचे मित्र निलेश मधुकरराव राणे क्रीडा क्षेत्राचे राष्ट्रीय युवा प्रेरणास्रोत ज्यांना १० राष्ट्रीय व राज्य पुरस्कार व ३ राष्ट्रीय बुक मध्ये ज्यांची नोंद झाली आहे, त्यांच्या नावाने या निलेशदादा राणे युवा प्रतिष्ठानची स्थापना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील युवकांनी केली आहेप्रतिष्ठानचा मुख्य उद्देश-ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास व्हावा व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावणे आणि संघटन व्याप्ती मजबूत करून जनसामान्यांचा आधार बनणेकृषी, शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा व सामाजिक कार्य तसेच मानवनिर्मित आपत्ती , नैसर्गिक आपत्ती वेळी सदैव कर्तव्यपूर्ण जबाबदारी पार पाडणे असे अनेक प्रतिष्ठानचे कार्य आहे त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here