शाळा निर्जंतुक व वृक्षारोपण

0

गांगुर्डे वस्ती- सोमवार दि.6/7/2020 रोजी सकाळी जि.प.शाळा-गांगुर्डेवस्ती ,येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री . नागूभाऊ गांगूर्डे यांनी कोरोनो संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये मार्गदर्शनही केले,तसेच शाळा व शाळेचा परीसर औषध फवारणी करुन निर्जतूककरण्यात आला.या प्रसंगी श्रीकांत जाधव सर व गवळी मँडम उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन अभ्यास तपासला व नविन अभ्यासक्रम देण्यात आला .काही मूलांना Online अभ्यासक्रम देण्यात आला .या वेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण देखिल करण्यात आले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here