
मनमाड -शहरातील कोरोना संसर्गजन्य रोगाचा जास्त प्रमाण वाढल्याने मनमाड येथील महावितरण वीज कंपनी चा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने महावितरण कार्यालय किमान तीन दिवस बंद राहील असा बोर्ड एफसीआय रोड वरील वीज महावितरण कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आला आहे, त्यामुळे ग्राहकांची कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवली जाणार नाही,याची दखल ग्राहकांनी घ्यावी, बाकी सर्व आवश्यक सेवा चालू राहील असे कार्यालयातून समजते ,
