डाँ. सोनलताई संदिप मार्कंड यांची तहसिलदार पदी नियुक्ती

0

भार्डी  – डाँ. सोनलताई संदिप मार्कंड यांची तहसिलदार पदी नियुक्ती झाली त्यांच्या सत्कार करण्यात आलेल्या सर्व मान्यवर उपस्थित मंडळी व भार्डी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य कार्यक्रमाचे अध्यक्ष किरणभाऊ देवरे नगरसेवक उपस्थित प्रमुख पाहुणे देविदास चौधरी उपजिल्हाधिकारी (सेवानिवृत्त)डाँ,हाके, संचालक मार्केट मनमाड,डाँ दिलीप हाके,अध्यक्ष कोंढार माध्यामिक विध्यालय, साईनाथ भाऊ गिडगे मा. नगराध्यक्ष.विक्रम बाबा मार्कंड संचालक मार्केट , देविदास कुणगर पिएसआय साहेब, सुशिलाबाई नाईकवाडे उपसभापती पंचायत समिती नांदगाव, मनिषा ताई मार्कंड सरपंच भार्डी अंनदा मार्कंड संचालक मार्केट मनमाड, आप्पासाहेब कुणगर संचालक मनमाड मार्केट , कैलास बाबा काजीकर आस्तगाव मनोहार काजीकर आस्तगाव,दत्तु नाईकवाडे सरपंच बोयगाव चंद्रभाण कदम, सरपंच धनेर,हारी भाऊ नाईकवाडे बोयगाव,दादाभाऊ नाईकवाडे,पो.पा बोयगाव बबनराव नाईकवाडे दर्हेल, दिनकर यमगर,रामादादा यमगर खादगाव , विठ्ठल पाटील कडनोर कुंदलगाव ज्ञानेश्वरभाऊ दुकळे ,आस्तगाव.व सर्व भार्डी ग्रामस्थमंडळी भार्डी सरपंच, उपसरपंच,व सदस्य, यांच्या वतीने डाँ सौ,सोनलताई संदिप मार्कंड यांची तहसिलदार पदी नियुक्ती झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आण्णा सरोदे मल्हार सेना उपजिल्हाप्रमुख भार्डी यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here