Home Breaking News महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या सदस्यपदी सौ शेफाली शर्मा यांची निवड

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या सदस्यपदी सौ शेफाली शर्मा यांची निवड

0

नाशिक : नाशिक येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्त्या पशु पक्षी व निराधार महिलांसाठी काम करणाऱ्या तसेच राजनीती समाचार न्यूज चॅनलच्या नाशिक शहर प्रतिनिधी सौ शेफाली राजीव शर्मा यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या सदस्य पदी नुकतीच निवड करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार संघाचे महासचिव उस्मान के शेख यांनी दिलीप त्रकार संघाचे नाशिक शहराध्यक्ष छबुराव साळुंके यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत सौ शेफाली शर्मा यांची पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी निवड करून त्यांना ओळखपत्र प्रदान केलेत्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने ऍड विलासराव पठारे, नासिर पठाण, छबुराव साळुंके, नदीम शेख, मन्सूर पठाण, खलील शेख, शाहिद शेख, बाबाजी पवार, सूर्यकांत गोसावी, प्रकाश मालवकर, महादेव सोळशे, सखाराम पगारे, कालिदास अनावडे, कचरू लोहकरे, रहीम खान पठाण, राहुल कोळगे, विजय खरात, शब्बीर कुरेशी, मन्सूर शेख, शहा नवाज बेगमपुरे, शौकत पठाण, सज्जाद अन्सारी, रईस हिंदुस्थानी, अरुण त्रिभुवन, राज मोहम्मद शेख, रियाज खान पठाण, सुभाषराव गायकवाड, अकील हाजी सुन्नाभाई शेख, सय्यद अब्रार, सय्यद अजीम, अकबर भाई शेख, हमद भाई पठाण, रसूल सय्यद, सज्जाद पठाण, मयूर मळठणकर, सौ साबिहा अन्सारी, सौ बानोबी पठाण, सौ सुप्रिया घोलप, सौ राजश्री गायकवाड आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here