Home Breaking News इंदिरा माध्यमिक विद्यालयात दि. ४ नोव्हेंबर २०२४ स्नेह मेळावा एस.एस.सी.बॅच २००७-०८ गेट...

इंदिरा माध्यमिक विद्यालयात दि. ४ नोव्हेंबर २०२४ स्नेह मेळावा एस.एस.सी.बॅच २००७-०८ गेट टुगेदर साजरा

0

( देवळा तालुका प्रतिनिधी प्रशांत गिरासे) वासोळ:- येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयात दि. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी स्नेह मेळावा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष निवड करुन करण्यात आली.व सुरुवातीला सरस्वती पुजन करण्यात आले व नंतर माजी विद्यार्थ्यांचे हास्ते आलेल्या शिक्षकांचे सत्कार करण्यात आले व सुरूवातीला विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले कु.वर्षा आहिरे अश्विनी सुर्यवंशी, विशाल आहिरे, जयश्री देसले,कल्पना बागुल, महाले हर्षाली, सतिश जावरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.देवरे के.एन.हे होते.शिक्षक श्री.बोरसे एम.एस श्रीमती निकम व्ही.डी श्री.ठाकरे एस.डी श्री.कोकणी एस.एस श्री पवार मामा श्री.महिरे मामा श्री.बच्छाव मामातसेच शिक्षकांच्या वतीने श्री.बोरसे एम.एस.श्रीमती निकम व्ही.डी.श्री.कोकणी एस.एस.व शेवटी अध्यक्षीय मनोगत झाले.कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सर्व माजी विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन- कु.ललीता पगार ,चेतन सुर्यवंशी,नितीन भामरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वच माजी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here