डॉ भारती पवार यांनी नाशिकमध्ये आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकारातून नाशिक करांचा खान्देश महोत्सव-

0

नाशिक : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि जनजाती कार्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी नाशिकमध्ये आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकारातून नाशिक करांचा खान्देश महोत्सव-२०२३ या आयोजित सोहळ्यास उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला, तसेच महोत्सवाला शुभेच्छा दिल्या तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी संवाद साधताना खान्देशी संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी आमदार सीमा हिरे यांनी आयोजित केलेला खान्देश महोत्सव कौतुकास्पद असल्याची दाद दिली.यावेळी आमदार सीमा हिरे,विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री मा.श्री. दादा वेदक, सौ. रश्मी हिरे, महेश हिरे, मुन्ना हिरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here