आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून LED TV सप्रेम भेट

0

तळवाडे :अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज यांच्या ऑनलाईन आरतीसाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी 32 इंच LED सप्रेम भेट दिला.श्री स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज भक्त मंडळ तळवाडे तांडा येथे स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज यांची ऑनलाईन आरतीसाठी मोठ्या संख्येने भाविक जमा होत असतात. त्यांनी मागणी केल्यानंतर आमदार साहेबांनी तात्काळ LED उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.रघुनाथ दादा सांगळे, गीते साहेब, बापू भाऊ बोडके, किरण भाऊ देवरे यांच्या हस्ते LED देण्यात आला.या प्रसंगी समाधान चव्हाण, मेघराज जाधव, शरद जाधव, गंगाराम जाधव, भरत जाधव, प्रवीण जाधव, लक्ष्मण जाधव. आदि उपस्थित होते.🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here