मनमाड : आमदार सुहास अण्णा कांदे* यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आज मॉ.साहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे जनसंपर्क कार्यालय मनमाड येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मॉ.साहेब अमर रहे ज्या घोषणा देत अभिवादन करण्यात आले.शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे,शहरप्रमुख मयूर बोरसे,महिला आघाडी तालुका प्रमुख विद्या जगताप, शहर प्रमुख संगिता बागूल, विधान सभा संघटक पूजा छाजेड, वाल्मीक आंधळे,बापू वाघ,लाला नागरे,सुभाष माळवतकर, लोकेश साबळे, निलेश ताटे, बाबा पठाण, आनंद दरगुडे, रिशिकांत आव्हाड, धनंजय आंधळे, राकेश ताठे, कुलदीप बगाडे, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे,उपतालुका सरला घोगळ, नीता लोंढे, प्रतिभा अहिरे,सांगिता घोडेराव, सविता दुबे, सावित्री यादव, उषा शिंदे,उपस्थित होते.
Home Breaking News शिवसेना मनमाड शहर तर्फे आज मॉ.साहेब मीनाताई ठाकरे* यांच्या पुण्यतिथी निमित्त आमदार...